धक्कादायक.. 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घुण हत्या
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार तसेच गुन्हे घडतांना दिसत येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथून समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने…