Browsing Tag

Bike theft

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

मास्टर कॉलनीतून उभा असलेला ट्रक लांबवला

जळगाव ;- शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील एचपी पेट्रोल पंपाच्या जवळ लावलेला चार लाख 75 हजार रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

पल्सर चोरताना रंगेहाथ सापडला, खिशात निघाल्या मास्टर चाब्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बढे सर कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस लावलेली बजाज पल्सर गाडीला मास्टर चाबीच्या सहाय्याने चोरी करताना रंगेहाथ पकडला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश शांताराम…

दुचाकी चोरून बनावट कागदपत्रे बनवून विक्री; टोळीचा पर्दाफाश

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून डीबी पथकाचे सपोनी सुखदेव भोरकडे यांना माहिती देऊन शहरातील चौकाचौकात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. वाहन तपासणी दरम्यान शहरातील…

गांधी उद्यानाजवळून डॉक्टरची दुचाकी लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यानाजवळून एका डॉक्टरची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस…