भीषण रेल्वे अपघात.. बीकानेर- गुवाहाटी एक्सप्रेस रुळावरुन घसरली; अनेकांचा मृत्यू झाल्याची…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस रुळावरुन धावत असताना चार ते पाच डबे रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती आहे.…