धुळ्यात धाडसी दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान १ कोटीचे दागिने लंपास…
धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळे शहरात आज आहेत. त्यांच्या दौर्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे. मात्र अश्याही स्थितीत चोरट्यांनी आग्रारोडवरील…