Browsing Tag

#bhusawal

बनावट दस्तावेज बनवणाऱ्या भुसावळच्या सेतू सुविधा चालकाविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : येथील सेतू सुविधा चालकाने बनावट नॉनक्रिमीलेअर दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस भरती प्रक्रियेत तरुणीची निवड झाल्यानंतर समोर आला आहे. याप्रकरणी सेतू सुविधा चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात शासनाची फसवणूक केल्याचा फौजदारी गुन्हा…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

विवेकी विचारांची ज्योत महाराष्ट्र अंनिसने तेवत ठेवली -राजेंद्र बाविस्कर

जळगाव :- केवळ ज्ञान आणि माहिती मिळाली म्हणून संघटना कृतिशील होत नाही. त्यासाठी विचारांनी प्रेरित होऊन, स्वयंप्रेरणेने कृतीशील असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक असते. आज समितीकडे तरुणांची टीम असल्याने संघटना मजबूतपणे उभी आहे. विवेकी…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

जबरी मोबाईल लांबवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

भुसावळ;- येथील बस स्टँड परिसरातून एकाचा बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव येथील मास्टर कॉलनी परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या व हात मजुरी…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा भुसावळात केला नष्ट

भुसावळ : - येथील पोलिसांनी २०२२ साली जप्त केलेला दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार ५ रोजी डम्पिंग ब्राऊन येथे नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील,…

भुसावळ शहरात युवकाचा खून

भुसावळ भुसावळ शहरात एका युवकाच्या खुनाच्या घटनेने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले असून एका 31 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने छातीवर आणि हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. मात्र त्याला जिल्हा सामान्य…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

भुसावळ येथील ४४ वर्षीय महिलेची नदीत उडी घेत आत्महत्या

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ शहरातील द्वारका नगर भागातील ४४ वर्षीय विवाहितेने तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सूत्रांनुसार, भुसावळ शहरातील द्वारका नगरमधील रेल्वे परिसरातील सुरेखा…

कोळसा टंचाईची झळ ! आपत्कालीन भारनियमन होणार ?

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाचे प्रमाण कमी झाल्याने आता  कोळसा टंचाईची झळ बसणार आहे.  महानिर्मितीच्या राज्यभरातील सातही औष्णिक वीजनिर्मिती…

सावधान.. भुसावळात लाखोंचा बनावट खवा जप्त

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील बाजारातून खवा आणून खात असाल तर सावधान.. कारण सध्या सणासुदीचे दिवस असून बाजारात बनावट खवा येत आहे. हा बनावट खवा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. भुसावळ येथे गुजरात येथील तब्बल पावणेबारा लाखांचा…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना विजेचा जबर धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १९ रोजी घटना भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे घडली.…

पश्चिम बंगालमधील कुर्मी आंदोलनामुळे नऊ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ :;- दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये कुर्मी आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून पश्चिम बंगालकडे धावणाऱ्या नऊ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. ऐनवेळी रद्द गाड्यांमुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. रेल्वे…

पत्नीने एकटीनेच संपवली दारू, म्हणून पतीने तिलाच संपवले…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : भुसावळ तालुक्यातील हतनुर येथील धरणाच्या कामासाठी आलेल्या मजुर पतीने रागाच्या भरात पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनुर…

भुसावळ येथे घरात घुसून दांपत्याला पितळी फ्लॉवर पॉटने मारहाण करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

भुसावळ;- शहरातील स्वप्नपूर्ती गडकरी नगर मध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त महिलेच्या घरात दोन अज्ञात इसमांनी 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घुसून तिच्या पतीला व महिलेस दोन पितळी फ्लावर पॉटने मारहाण करून एक लाख 83 हजार रुपयांची…

गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १ ऑक्टोबर पर्यंत रद्द

भुसावळ:- मध्य रेल्वेच्या झांसी जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्र. ४ च्या दुरुस्तीच्या कामासाठी पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने उत्तर भारतात जाणाऱ्या सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये भुसावळ स्थानकावरून…

भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा मृत्यू

भुसावळ ;- भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी रात्री नऊ वाजता कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने मृत्यू झाला. नितीन हरीशंकर सोनार (42, गडकरी नगर, भवानी माता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ…

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भुसावळ :- घरफोडी करणाऱ्या टोळीला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेरबंद केले असून पाच संशयितांना शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांना ७ घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा…

प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वे प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा नाही तर तुमची मोठी गैरसोय होईल. भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गोरखपूर- भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे…

सिंधी कॉलनीमध्ये प्रौढाची दुचाकी लंपास

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सुनील ऑइल मिल जवळील सिंधी कॉलनी परिसरातून एका जणाची ८० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता भुसावळ बाजारपेठ…

कंडारी तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपींना ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क कंडारी ता. भुसावळ येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी आज दि. ०४ सप्टेंबर २०२३ रोजी अजून तीन आरोपींना पोलीसांनी अटक करून भुसावळ न्यायालयात न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या समोर हजर केले असता सरकारी वकील…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद; १० गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगारास स्थानबद्ध करण्याचे आदेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमान नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश…

भुसावळ हत्याकांडातील आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यात कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात…

भुसावळातील निखील राजपूत हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहर आज सकाळी तिहेरी हत्याकांडाने हादरून गेले होते. यामध्ये कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची आज पहाटेच्या सुमारास करण्यात आलेली क्रूर हत्या झाली होती. आता यासंदर्भात मोठी बातमी…

रेल्‍वे प्रवाशांनो लक्ष द्या.. ८ रेल्‍वेगाड्या रद्द

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.  मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात ३० ऑगस्‍ट रोजी सायंकाळी ६…

भुसावळ शहरात 47 लाखांचा गुटखा नेणारा कंटेनर पकडला !

भुसावळ ;- शहरातील जामनेर रोडवर इंदोर येथून औरंगाबाद कडे जाणारा तब्बल 47 लाखांचा गुटखा अवैधरित्या घेऊन जाताना गस्तीवर असलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी २० ऑगस्ट रोजीच्या रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास पकडला असून कंटेनरसह एकूण ५६ लाख ९२…

व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक ; एलसीबीची कारवाई

भुसावळ ;- भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी एका कापड व्यापार्‍याला कट मारल्याचा बहाणा करून मारहाण करून व्यापार्‍याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट…

भुसावळ येथे अडवत मारहाण करून तिघांनी कापड व्यावसायिकाला लुटले

भुसावळ;- भुसावळ शहरातील नॅशनल हायवे वरील हॉटेल तनरीका समोर उड्डाणपुलावर कापसे ऑटो मोबाईलच्या समोर एकाच्या दुचाकीला कट मारून अडवून सोबत त्याच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील 34 हजार पाचशे रुपयांचे मुद्देमाल चोरून…

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एकाला अटक

भुसावळ : गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्‍या अंजाळेतील संशयिताला पोलिसांनी शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास यावल नाक्यावर अटक केली. रोहित सुनील सपकाळे (21, अंजाळे, ता.यावल) असे आरोपीचे नाव आहे. अंजाळेतील रोहित सपकाळे हा…

हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

कुऱ्हे पानाचे येथील घटना ; परप्रांतीय तीन तरुणींची सुटका भुसावळ : - तालुक्यातून एका धक्कादायक घटना समोर आली असून कुऱ्हे पानाचे येथे एका हॉटेल मध्ये सरार्स वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला असून पोलिसांनी तीन…

किराणा दुकानाच्या ड्रॉवरमधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लांबवली

भुसावळ;- तालुक्यातील साकेगाव येथील श्रीराम नगर ,एमआयडीसी येथे एका किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने ड्रावर मधून एक लाख 30  हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार 31 जुलै 2023 रात्री 10 ते 1 ऑगस्ट 2023 पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडला.…

भुसावळात घरफोडी २३ हजारांचा ऐवज लांबविला

भुसावळ ;- बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोकडसह दागिने असा एकूण २३ हजारांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार शहरातील मुस्लिम कॉलनी येथे ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

भुसावळ रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उदघाटन 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील विविध रेल्वेस्थानकांचे रुपडे पालटणार आहे. त्यात पहिल्याच टप्प्यात भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकाच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी दि. ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान…

भुसावळ विभागातील १५ रेल्वे स्टेशन्सचा होणार कायापालट…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: “अमृत भारत निर्माण योजने” अंतर्गत रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एक देशव्यापी भव्य अशी सुमारे 24 हजार 470 कोटी रुपयांची योजना आखली असून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक भारत…

वराडसीमच्या वि .का सोसायटीत ३५ लाखांचा अपहार ; गुन्हा दाखल

भुसावळ  - तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कर्जदार सभासदांकडून परस्पर कर्जाची रक्कम वसूल करून संस्थेत जमा न करता तब्बल ३५ लाख २१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक…

दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरीचे आमिष ; एकाची दहा लाखात फसवणूक

भुसावळ दोन्ही मुलांना रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो यासाठी वेळोवेळी पैसे घेऊन सुमारे नऊ लाख 65 हजार रुपयांची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील…

भुसावळ येथे पर्समधून दोन अज्ञात महिलांनी ब्रेसलेट लांबविले

भुसावळ : तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून हात चलाकीने तीस हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट काढून दोबारा केल्याचा प्रकार शहरात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध बाजारपेठ पोलीस…

दोन किलो सोने घेऊन फरार झालेल्या मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या

भुसावळ;-दोन किलो सोने घेऊन गेल्या अनेक महिन्यांपासून फरार झालेल्या मनःपूर्वक गोल्ड च्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला एक ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की, शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील…

भंगार विक्रीतून भुसावळ विभागाला पावणेतीन कोटींची कमाई

भुसावळ :  शून्य भंगार मोहिम अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एप्रिल2022 ते जून 2023 दरम्यान, 25 मेल/एक्स्प्रेस गाडीच्या कालबाह्य झालेल्या बोगींची भंगारात विक्री केल्यानंतर या माध्यमातून रेल्वेला दोन कोटी 76 लाखांची कमाई झाली. प्रति…

जळगाव जिल्ह्यात 344 पोलीस पाटील पदांची भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 344 जागांसाठी भरती होणार आहे . यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. पदाचे नाव : पोलीस…

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भुसावळ:- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून सबको लाईन से मार डालुंगा अशी धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले…

तरुणांना रोजगाराची संधी; औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदभरती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (Government Industrial Training Institute) शिल्प निदेशक पदावर सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यागत शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात…

एसीबीची मोठी कारवाई  : पोलीस निरक्षकांसह दोन जण ताब्यात  !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

एरंडोल येथे मोबाईलचे दुकान फोडले; 19 मोबाईल लांबविले

एरंडोल;- शहरातील शेतकी संघ कॉम्प्लेक्स मधील हरिओम एंटरप्राइजेस नावाच्या मोबाईलच्या दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे 19 मोबाईल आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत…

भुसावळात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ ;- तू मला खु आवडतेस असे सांगून एका तरुणाने ३० वर्षीय महिलेचा विनय भंग केल्याची घटना उघकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३० वर्षीय महिलाराहत असून मंगळवारी…

एसटी महामंडळात नोकरी लावण्याचे आमिष ; तरुणाची चार लाखांत फसवणूक

भुसावळ ;- एसटी महामंडळात क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवून भुसावळच्या तरुणाची चार लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

कत्तलीसाठी बारा उंटांना  नेणाऱ्या गाडीसह तिघांना अटक…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळ वरणगाव पोलीसांना नाकाबंदी करीत असताना, सावदा येथून वरणगाव मार्गे मालेगावला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची तपासणी करून बारा उंटासह तिघांना दि २१…

जुन्या भांडणातून केला युवकाचा खून, एकाला अटक

भुसावळ : - 23 वर्षीय युवकाला दुचाकीवरून ढकलून दिल्याने डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फेकरी उड्डाण पुलाजवळील साकरी सर्विस रोडवर शनिवारी पहाटे घडली. जुन्या भांडणातून हा खुनाचा प्रकार झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.…

चाकूचा धाक दाखवून एकाचा मोबाईल आणि दुचाकी चोरली !

भुसावळ ;- भुसावळ शहरातील नाहटा चौफुलीजवळ ११ जून रोजी दुपारी एकाने चाकूचा धाक दाखवून ६० हजारांची दुचाकी आणि ८ हजार किमतीचा मोबाईल जबरी चोरून नेल्याप्रकरणी एकावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

हृदयद्रावक; तो पहिल्या दिवशी शाळेत तर गेला… मात्र कधीच परतणार नाही…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: उन्हाळी सुट्ट्या संपल्या कि मुलांना शाळेची ओढ लागते. त्यानुसार त्यांची तयारी सुरु होते. म्हणजे अगदी नव्या वह्यांपासून ते दप्तर ते नवीन गणवेश यामुळे त्यांचा उत्साह हा द्विगुणीत असतो.…

भुसावळात एकाकडून गावठी पिस्तूल हस्तगत

भुसावळ ;- तालुक्यातील फेकरी शिवारातून एका तरुणांकडून २० हजार रुपयाने किमतीचे मॅग्झिनसह गावठी पिस्तूल हसगत करण्यात आले. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि फेकरी शिवारातील साबळे नगर येथे सागर बबन हुसळे वय २६ रा. भवन नगर भुसावळ यांच्याकडे…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…