आम्ही सिद्ध लेखिका समूहाचे काव्यमंथन
लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ; भुसावळसह जळगाव, यावल, भडगाव, अमळनेर अशा विविध ठिकाणच्या आम्ही सिद्ध लेखिका समूहाच्या वीसपेक्षा जास्त कवयित्रींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत काव्यमंथन केले. हे काव्यमंथन अमळनेर येथील साई गजानन हॉलमध्ये…