पारोळा येथे किल्ल्यासाठी मावळे सरसावले
पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा शहराचे वैभव असलेल्या झाशीच्या राणीचे माहेरघर म्हणून प्रख्यात असलेल्या भुईकोट किल्ल्यावर दुर्लक्षामुळे प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे. किल्ल्याच्या चारही बाजुंनी असलेल्या तटबंदिवर मोठया प्रमाणात झुडपे…