Browsing Tag

Bhortech

भोरटेक गावाजवळ ट्रक-बसची धडक; ८ प्रवासी जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क ट्रक आणि बस यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ घडली. या अपघातात आठ प्रवाश गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यातील भोरटेक गावाजवळ आज सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान रावेर बस आगाराची…