गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात; 50 पेक्षा जास्त प्रवासी जखमी
गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क
गोंदियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गोंदिया येथे एका पॅसेंजर ट्रेनने मालगाडीला धडक दिली. या अपघातात पॅसेंजर ट्रेनचा एक (Passenger Train Derailed) डब्बा रुळावरून घसरला. या अपघातात 50 हून अधिक प्रवासी…