Browsing Tag

Bengalure

धक्कादायक: एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; ९ महिन्यांच्या मुलीचाही करुण अंत

बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क   कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.  बेंगळुरूच्या बयादरहल्ली भागात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. यातील चार जणांनी गळफास घेतला आहे , तर नऊ महिन्यांच्या मुलाचा…