दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला
बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी पाहण्यास मिळाली. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव लेंडीच्या निर्मळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा…