Browsing Tag

Baramati

बाप की सैतान.. बालकाचा केला निर्घृण खून

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  बाप आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघड झालीय. बारामती तालुक्यातील होळ येथील पीयुष विजय भंडलकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून…

बारामतीसारखाच विकास मराठवाड्यात करण्याचा निर्धार

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क अजितदादांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी…

आमचे पदर-बिदर सगळे फाटून गेलेत !

बारामती, लोकशाही न्युज नेटवर्क मुलींबाबत कोणी गैर करु नका. कोणी कितीही मोठ्या बाबाचा असला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तारुण्याच्या भरात नको ते करायला जाल आणि अडचण येईल. नंतर म्हणाल दादा आमच्यावर पांघरुन घाला. पण माझ्याकडे…

अवघ्या २३ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

बारामती बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई लीमटेक या मार्गावर मंगळवारी दुपारी कारचा…

बैलावरुन राडा, बारामतीत गोळीबार

बारामती बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून एकाच्या डोक्यात गोळी झाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने बारामती व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवार २७  जून रोजी रात्री…

सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या हायव्होल्टेज लढतीत पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांच्या नावाची निवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. नणंद…

दादा ॲक्शन मोडमध्ये,भल्या पहाटे बारामतीत !

बारामती, लोकशाही न्युज नेटवर्क  बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी अजित पवार बारामतीत होते. मात्र त्यानंतर थेट ते आज बारामतीत आले आहेत. आज त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे विकासकामांची पाहणी करून कामाच्या सूचना दिल्या आणि…

रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजितदादांच्या राष्ट्रवादीत !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग…

बारामतीत उमेदवार का दिला नाही ? आंबेडकरांचा गौप्यस्फोट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र जागांचा तिढा न सुटल्याने वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. ही भूमिका घेताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश…

महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क; बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिल जास्त का आले? असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाकडून महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या…

निवडणुकीत अजितदादांकडून गुंडांचा वापर ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

बारामती ;- राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही निवडणूक…

कितीही धमक्या द्या, धमक्यांना भीक घालणार नाही !

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे…

‘मी अर्थमंत्री राहिल की नाही..’,अजित पवारांचे मोठे विधान

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार २३ सप्टेंबर रोजी बारामतीच्या दौऱ्यावर होते. अजित पवारांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी करत बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही अजित पवारांनी घेतली. यानंतर…

कालिचरण महाराज यांच्या विरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल

लोकशाही, न्यूज नेटवर्क कालिचरण महाराज सध्या वाद्ग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. सतत काही नकाही वाद ते ओढून घेत आहे. शहरात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित हिंदू गर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांच्यावर…

हृदयद्रावक; नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क: बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सचिन येळे असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. सचिन आणि हर्षदा यांचा…

पुण्यात ट्रेनर विमान कोसळले…! पायलट जखमी…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; पुणे जिल्ह्यात सोमवारी सिंगल-सीटर ट्रेनर विमानाचा अपघात झाला आणि त्यातील महिला प्रशिक्षणार्थी पायलट भावना राठोड जखमी झाल्या, असे पोलिसांनी सांगितले. छोट्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना…

पैशासाठी घरात घुसून महिलेचा विनयभंग; दोघांना अटक

लोकशाही न्युज नेटवर्क बारामती : पैशासाठी घरात घुसून महिलेचा विनयभंग.व्याजाच्या पैशावरून सावकारांकडून दिल्या जात असलेल्या त्रासाला कंटाळून येथील एकावर घर सोडून परागंदा होण्याची वेळ आली. सावकारांनी त्याची पत्नी घरात असताना तेथे जात…

विष्णू मंदिरातील पंचधातूची मुर्ती चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  बारामती; सोमवारी (दि. २१) होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली असताना मंगळवारी (दि. २२) वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मुर्तीच चोरीला गेल्याचा प्रकार…