लाडक्या बहिणींची बँकेत तुफान गर्दी
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालीय. हे पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र आहे.
लाडकी बहिणीचे पैसे दि. १४ ऑगस्ट रोजी बँकेत जमा झाल्याने…