मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, RBI ने जारी केली यादी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करायचे असतील तर आताच नियोजन करून घ्या. कारण मे महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार…