Browsing Tag

#bandkhor

आता 27 सप्टेंबरला सुनावणी होणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली…

मोठी बातमी… ती यादी राज्यापालांकडून रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;  शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त करण्यासाठी दिलेली आमदारांची यादी रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राजभवनने मुख्यमंत्री…

आर आर आबांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण…

कोल्हापूर, लोकशाही न्युज नेटवर्क; आर आर आबा यांच्यानंतर रोहित पाटील राजकारणात जास्त सक्रिय झाले. त्यांनी नगरपरिषद निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत मोठं काम केलं. त्यांच्या पॅनलला विजय मिळवून दिला आणि भाजपलाही शह दिला होता.…

उद्धव ठाकरे गट ? – एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिवसेना कुणाची हा प्रश्न अद्याप कायम आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा वारंवार दावा केला जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख 'उद्धव ठाकरे गट' असा केला आहे.…

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; आमदारांमध्ये अस्वस्थता…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दौऱ्यावर दौरे सुरू असून दिल्लीवारी, महाराष्ट्रात मेळावे आणि पूरग्रस्त भागांची पाहणी सुरूच होती. त्यातूनच ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे…