Browsing Tag

Bambrud

बांबरुड येथुन उभ्या ट्रकचे टायर चोरी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालूक्यातील बांबरूड येथील दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रकचे ५० हजार रूपये किंमतीचे चक्क चार चाकं अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी…