बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा; राज ठाकरे
लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी तीन जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चादरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे जनक एस.एम स्वामिनाथन यांच्या नावाचा समावेश…