युवा सेनेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर उत्साहात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
हिंदू हृदयसम्राट व शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त युवा सेना जळगाव जिल्हा आणि शिवसेना, बळीराम पेठ शाखेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण भव्य शिबिर बुधवार दिनांक १७…