Browsing Tag

Bahujan Karmachari Sanghatana

प्रशासनाविरोधात बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने मागण्यांसाठी दि. ३० जून रोजी  प्रशासना विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. ३० दिवसांच्या आत मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन तिव्र करून आमरण उपोषण प्रारंभ केले जाईल असे सांगितले.…