जळगाव शहरात आज पासून बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भरारी फाउंडेशन तर्फे गुरुवारी दिनांक 25 पासून बहिणाबाई महोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंच्या स्टॉलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ही अनुभवायला मिळणार आहे. भरारी फाउंडेशन तर्फे 25 ते…