“आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही…”
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरु आहे. त्यातच काल आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही, असे सांगितले आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला…