महाजनांना झटका; जिल्हा दूध संघावर खडसे राज कायम
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा दूध संघात (Jalgaon Jilha Dudh Sangh) बसलेल्या प्रशासक मंडळ औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) अवैध ठरविले असून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना चांगलाच झटका बसला आहे.…