Browsing Tag

Attempt to Suicide

धक्कादायक.. विष घेत कुटुंबातील 5 जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष…