कांताई सभागृहात उद्या एकादशी निमीत्त ‘बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम
जळगाव;- येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाचे गुरूवार दि. २९ जून रोजी…