खळबळजनक ! आसाराम बापूच्या आश्रमात सापडला मुलीचा मृतदेह
गोंडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील आसाराम बापूच्या आश्रमात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आसारामच्या आश्रमात पार्क केलेल्या कारमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला.
मृत मुलीचं वय साधारणतः १३ ते १४ असल्याचा प्राथमिक…