ओवैसींना मोठा झटका, एमआयएमचे 4 आमदार फुटले !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
असदुद्दीन ओवेसी हे कायम वादग्रस्त टीका करत असतात, यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र आता असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदमध्ये…