केजारीवालांचा ‘अहंकार’ नडला
लोकशाही संपादकीय लेख
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात २००८ साली भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेले आंदोलन गाजले आणि ते यशस्वीही झाले. या आंदोलनात अण्णा हजारे यांचे प्रमुख सहकारी म्हणून अरविंद केजरीवाल होते. त्याचबरोबर एडवोकेट प्रशांत भूषण,…