हातात कोरडी भाकरी तरीही चेहऱ्यावर हसू; भारतीय जवानांचा भावनिक व्हिडीओ पाहून अश्रू थांबणार…
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आपल्या संरक्षणासाठी आपल्या देशाचे सैनिक किती बलिदान देतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पाऊस असो, बर्फ असो किंवा सीमेवरील गोळ्या असो, भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावण्यात कधीच मागे हटत…