Browsing Tag

Anti Corruption Bureau

माहिती देण्यासाठी २५०० ची लाच मागणारा ग्रामसेवक जाळ्यात

लोकशाही न्युज नेटवर्क माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती देण्यासाठी पंचविसशे रूपयांची लाच स्वीकारतांना तालुक्यातील गारखेडा-बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज ताब्यात घेतले असून यामुळे खळबळ उडाली आहे.…

वीज मिटर बदलण्यासाठी लाच; महावितरण अधिकारी जाळ्यात

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणचा (Mahavitaran) तंत्रज्ञ आणि अभियंता यांनी वीज मिटर (Electricity meter) बदलण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau) पथकाने सापळा रचून त्यांना अटक…

मोठी बातमी.. लाचखोर API आणि PSI एसीबीच्या जाळ्यात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि उपनिरिक्षकाला (PSI) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau ) पथकाने रंगेहात अटक (Arrested) केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

दीड लाखाची लाच; तलाठीसह मंडळ अधिकारी ACB जाळ्यात

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दीड लाखाची लाच स्वीकारताना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात अटक केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे.…

लाच स्वीकारतांना तलाठी ACBच्या जाळ्यात

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर (Shirpur) तालुक्यातील पिंपळे येथील तलाठी डी. जी. बोरसे (Talathi D. G. Borse) यांना 800 रुपयाची लाच स्वीकारतांना आज दी. 23 ऑगस्ट रोजी होळनांथे येथे अटक करण्यात आली. तक्रारदार यांनी आपल्या सातबारा…

जळगाव तहसीलमधील लाचखोर शिपाई ACBच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.  संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना  शिपायाला रंगेहात पकडल्याने महसुल विभागात खळबळ…

५०० रुपयांची लाच घेतांना कोषागार अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून  पाचशे रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. यावल तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल…

लाच स्वीकारतांना सहकार अधिकाऱ्यासह एकाला रंगेहात अटक

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील घराची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकाऱ्यालाही एसीबीने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार यांनी…

लाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पाचोरा तालुक्यातील वरसाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सरपंच पतीला जळगाव एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच अटक करण्यात आले आहे. आज दुपारी अडीच वाजेच्या…

पाचोऱ्यात कृषी सहाय्यकास दिड हजारांची लाच घेताना पकडले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी…

पाच हजाराची लाच घेतांना कोतवालास रंगेहात पकडले

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास किनगाव येथील एका दुकानावर पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.…

१ लाखाची लाच भोवली; वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला ACB कडून अटक

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर येथे शासकीय कामाचा कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक…

पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ लिपीकाला अटक

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला अटक केली आहे. तक्रारदार जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर…

जिल्हा परिषदेत लाचखोर वरिष्ठ लिपिकास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना ऍप्रुव्हलसाठी दोन लाख ३० हजार रूपयांची लाच घेतांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज अटक केल्याने खळबळ उडाली आहे.…

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच; पंटरसह व्यापारी ACB च्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खासगी पंटरसह एका व्यापाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.…

जळगाव एसीबी पदी पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव युनीटसाठी पोलीस उप अधीक्षक म्हणून  शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव एसीबी युनीटचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्याकडून हा पदभार…

परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर…