६६ हजाराचा मुद्देमाल लंपास; शहरात अजून एक घरफोडी… गुन्हा दाखल…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
दिवसेंदिवस शहरात चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याचे समोर येत आहे. त्यात भर म्हणून शहरातील निवृत्ती नगरात एका घरातून चोरांनी ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडी बाबत…