अनिल परबांना मोठा धक्का, साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनिल परब आणि सदानंद कदम यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम…