Sunday, June 26, 2022
Home Tags Anil deshmukh

Tag: Anil deshmukh

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनी लॉंड्रींग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरु...

कारागृहात पडले अनिल देशमुख; उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात चालत असतांना पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सदर घटना शुक्रवारी घडली होती. अशी...

अनिल देशमुखांची ईडी कोठडी वाढवली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी...

अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या सुट्टीकालीन विशेष कोर्टाने जामीन नाकारत ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. हा...

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; १ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यातील पाच संपत्तींवर जप्ती आणण्याचा आदेश काढण्यात आला आहे....

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खुलं पत्रं; वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   बऱ्याच  दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्रीअनिल देशमुख अखेर आज ईडीसमोर हजर राहिले. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपलं...

देशमुखांच्या घरी अरेस्ट वॉरंटसह CBIचा छापा; मुलासह सुनेला होणार अटक?

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे.  देशमुख  महिन्याभरापासून अज्ञात स्थळी आहेत. देशमुखांच्या विरोधात लूक आऊट नोटीस...

अनिल देशमुखांना शोधण्यासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी  ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरहजर  राहिले आहेत. तसेच त्यांचा कुठेच ठावठिकाणाही...

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ईडीने  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करून त्यांना देश सोडण्यास बंदी केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्यामुळे त्यांच्या अटकेची...

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; ईडीचा आणखी एक समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना उद्या हजर राहण्यासाठी ईडीने आणखी एक समन्स बजावले आहे. ईडीने अटक करू नये यासाठी अनिल देशमुख...

परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला...