अमूल दूधाच्या किंमती कमी होणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अमूलने आपल्या दूधाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीच्या आधी ही दर कपात होत आहे. कंपनीने आपल्या तीन दूधाच्या प्रोडक्टचे…