पवारांची भेट घेत अनिल पाटलांचा आमदारकीचा राजीनामा…!
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
काल आलेल्या राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद आजही संपूर्ण राज्यात उमटत आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये (NCP) राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक…