सहकार कसा वाचवणार ?; अमित शहांनी सांगितला नवा प्लान!
अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्री ही पद दिल्यानंतर देशातील पहिली सहकार परिषद अहमदनगर येथील प्रवरनगर परिसरात पार पडली. या परिषदेला सहकार मंत्री अमित शहा संबोधित करत होते. सहकाराची चळवळ वाचवण्यासाठी…