Browsing Tag

America

या ‘सनकी’ माणसामुळे 912 लोकांनी सामूहिक आत्महत्या केली !

अंधश्रद्धा बाळगून कधीच कोणाला काही मिळत नाही, उलट नुकसानच होते हे आपण समजतो. असेच एक उदाहरण जिम जोन्स नावाच्या वेड्या माणसामुळे इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले आहे. जिम जोन्स एक सनकी माणूस, ज्याने लोकांच्या जीवाशी खेळ केला आणि आपले…

मालवाहू जहाज पुलाला धडकले, पूल कोसळून अनेकांच्या मृत्यूची भीती…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमेरिकेतील बाल्टिमोर हार्बर परिसरात मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू जहाज बाल्टीमोर बंदर ओलांडणाऱ्या पुलावर आदळले. या…

भयंकर: भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत निर्घृण हत्‍या, हातोड्याने ५० वार.. (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या विदेशामध्ये भारतीय नागरिक असुरक्षित असल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर पडल्या असतील. त्यातच अमेरिकेतून मन सुन्न करणारी घटना आली आहे. अमेरिकेतील जॉर्जियामध्‍ये २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची एका…

कठोर परिश्रम घेतल्यास आईस हॉकी सारख्या खेळामध्येही उज्ज्वल भविष्य – विशाल जवाहरानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जगात सर्वत्र तापमान सारखे नसते हि खरी गोष्ट आहे. मात्र भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते. त्यात आईस हॉकी सारख्या खेळात प्राविण्य मिळविल्यास या खेळात उज्ज्वल भविष्य असल्याचे…

अमेरिकेत भारतीय दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क; अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचं दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह ३४ कोटींच्या त्यांच्या अलिशान घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले…

इस्रायलमध्ये नेतान्याहू-बायडन तर, पुतीन-जिनपिंग बीजिंगमध्ये भेटले; युद्ध आता भयंकर रूप धारण करणार?

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकीकडे इस्रायल-हमास आणि दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरात दहशतीचे आणि धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही युद्धे जगाला कोणत्या दिशेने घेऊन जातील हे…

पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या बेन्नू उपग्रहाच्या मातीमध्ये आढळले पाणी

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या बेन्नू उपग्रहाचे रहस्य उलगडण्यात नासाच्या वैज्ञानिकांना यश मिळाले आहे. नासाचे एक यान या उपग्रहावरील मातीचे नमुने घेऊन परतल्यानंतर या मातीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कार्बन आणि भरपूर प्रमाणात पाणी…

इस्रायलच्या पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा नरेंद्र मोदींना फोन ; काय झाली चर्चा?

नवी दिल्ली ;- इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सरू असून आज युद्धाचा चौथा दिवस आहे. या युद्धात दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७,००० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी…

धक्कादायक; भारतीय तरुणीचा अमेरिकेत ड्युटी दरम्यान शिपवर मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय तरुण तरुणींना परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधी सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक जन तिकडे जाऊन नोकरी करणे पसंत करतात. मात्र अश्याच एक नोकरीसाठी गेल्या दोन…

जळगाव जिल्ह्यातील अनुष्का कुमावतला अमेरिकेच्या विद्यापीठाची सव्वा दोन कोटींची शिष्यवृत्ती…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तामसवाडी येथील रहिवासी ह.मु. पुणे, भोसरी व चाळीसगाव शहराचे रहिवासी बाळासाहेब मारुती कुमावत यांची नात व छायाचित्रकार कुणाल कुमावत यांची भाची अनुष्का कुमावत हिला अमेरिकेच्या प्रसिद्ध…

हा व्यक्ती दारूच्या बाटलीने झाला मालामाल…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, एक व्यक्ती अनेक वर्षे जुन्या दारूच्या बाटलीमुळे आता करोडपती बनली आहे. या व्यक्तीकडे दारूची भरलेली एक जुनी बाटली होती, पण लिलावात जेव्हा ही बाटली काढण्यात…

भीषण आगीत होरपळून १८ हजारहून अधिक गायींचा मृत्यू

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क भीषण स्फोट होऊन अमेरिकेत एका डेअरी फार्ममध्ये (Dairy Farm) लागलेल्या भीषण आगीत होरपळून १८ हजारहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. आजवरच्या अमेरिकेन इतिहासातील हा सर्वांत मोठा रक्तपात आहे. अमेरिकेतील…

अमेरिकेत बेछूट गोळीबारात ३ विद्यार्थ्यांसह ६ जण ठार

वॉशिंग्टन , लोकशाही न्यूज नेटवर्क अमेरिकेतील टेनेसी राज्यातील ऑड्रे हेल नावाच्या 28 वर्षीय ट्रान्सजेंडरने नॅशविले येथील ख्रिश्चन शाळेत गोळीबार केला. यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश…

आरोग्यनीती; न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’च्या अत्याधुनिक संदर्भ प्रयोगशाळा आणि ऑन्कोपॅथोलॉजी केंद्राचे…

लोकशाही विशेष लेख न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स ही भारतामधील सर्वोच्च ४ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी शृंखलांपैकी एक असून २०० हून अधिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरीज) आणि २००० पेक्षा अधिक संग्रह केंद्र (कलेक्शन सेंटर) सह भारत(India), दक्षिण आफ्रिका…

अमेरिकेची टी-20 लीग चक्क NASA मध्ये…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC)  स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-२०…

संघर्षातून सुंदर पिचाई बनले अब्जाधीश ! ; वर्षाला आहे इतके वेतन .. !

लोकशाही न्यूज नेटवर्क सुंदर पिचाई यांचे नाव कुणाला माहित नाही ? ते सर्वपरिचित असले तरी त्यांची भारतात शिक्षण घेऊन अमेरिकेला जाण्यासाठी होणारी संघर्षगाथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे असेच म्हणावे लागेल. वडिलांनी वर्षभराचा पगाराएवढी रक्कम…

कारागृहात गोळीबार, 14 जणांचा मृत्यू; 24 कैदी फरार

अमेरिकेमधून (America) एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर अमेरिकेमधील मेक्सिकोच्या एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी (Gunmen Attacked Prison) गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 10 सुरक्षा रक्षकांसह 4…

धक्कादायक; अमेरिकेने भारतीय कंपनीवर लादले निर्बंध…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: इराणशी व्यवहार केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने एका भारतीय कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. बायडेन सरकारने दक्षिण आणि पूर्व आशियातील 8 कंपन्यांवर इराणकडून हजारो कोटींची पेट्रोलियम आणि रासायनिक…

शी जिनपिंग आणि पुतिन यांच्या भेटीत अमेरिकेसोबत ‘एकत्र लढण्याची’ तयारी…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जागतिक क्रमवारीत चीन स्वतःला एकाकी वाटू लागले आहे कारण चीनचे राष्ट्राध्यक्ष जवळजवळ 1000 दिवसांत प्रथमच देशाबाहेर प्रवास करणार आहेत. ते शेवटी व्लादिमीर पुतिनकडे…

नासाचे आर्टेमिस मिशन शेवटच्या क्षणी रद्द…

फ्लोरिडा, लोकशाही न्युज नेटवर्क; नासाने सोमवारी आपल्या आर्टेमिस मिशनच्या शेवटच्या क्षणी चांद्रयानचे चाचणी उड्डाण पुढे ढकलले. त्याच्या चार RS-25 इंजिनांपैकी एकामध्ये शेवटच्या क्षणी तापमानाच्या समस्यांमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात…

सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सनं निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी अमेरिकन ओपन ही तिच्या कारकीर्दीतली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार…

धक्कादायक.. शाळेत विद्यार्थ्याकडून बेछूट गोळीबार; ३ ठार

अमेरिकेत  पुन्हा एकदा बेछूट गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. एका हायस्कूलमध्ये मंगळवारी झालेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. एका हायस्कूलमध्ये मंगळवारी झालेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. एका १५…