Browsing Tag

Aman Mittal

‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करावे – अमन मित्तल

जळगाव;- शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय राखून पार पाडून यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची…

अवैध वाळू उपसा केल्यास वाहनमालकाची मालमत्ताच होणार जप्त

जिल्हाधिकारी अमान मित्तल यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव ;- जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून अवैध वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास…

शेतकऱ्यांच्या समस्येबाबत खा.उन्मेष पाटलांच्या नेतृत्वात अमोल शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी केळी, मोसंबी, लिंबू इ. फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत सदरील फळ पिकांचा विमा देखील…

महिला कुस्तीपटू सोबत झालेल्या अन्यायाचा क्रीडाप्रेमींकडून निषेध

जळगाव-;- जळगाव -दिल्ली येथे महिला खेळाडू सोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कृत्याचा जळगाव येथील क्रीडा प्रेमींनी निषेध नोंदवित, दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व महिला खेळाडूंच्या न्याय मागण्या ची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी…

जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना एक लाखाची मदत- जिल्हाधिकारी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रूपये देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने मंजूरी दिली आहे. शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत ९…

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी पथके घोषित

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ अमन मित्तल यांनी या निवडणूकीसाठी व्हिडीओ देखरेख पथक (Video Surveillance Team) भरारी पथक (Flying Squad) तसेच क्षेत्रीय…

जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत मर्यादा

लोकशाही न्युज नेटवर्क सन 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे पालन करुन सकाळी 6.00 वाजल्यापसुन ते रात्री 12.00…

नवे जिल्हाधिकारी अमन मित्तल आजच पदभार स्वीकारणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर महानगपालिका आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती झाल्याचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. याबाबतचे आदेश प्रधान…