खान्देशातील आखाजी खापरेवरची पुरणपोळी अन् नात्यातील गोडवा !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळी खाद्यसंस्कृती प्रसिध्द व प्रचलित असते. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हाच नव्हे खान्देशातील खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा खाद्यपदार्थ म्हणजेच खापरावरची पुरणपोळी.. अनेक…