Vodafone Idea ने आणला जबरदस्त प्लॅन; या मिळणार सेवा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
Jioआणि Airtel ची चिंता वाढण्याचे संकेत आहेत, कारण Vodafone Idea एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. Vodafone Idea तसेच गेल्या काही दिवसात अनेक नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. या नवीन प्लॅनच्या यादीमध्ये 337 रु, 107…