Browsing Tag

AIMIM

ऑपरेशन लोटस पासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी लालू यादवांनी लढवली अनोखी शक्कल…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे.…

ओवैसींना मोठा झटका, एमआयएमचे 4 आमदार फुटले !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  असदुद्दीन ओवेसी हे कायम वादग्रस्त टीका करत असतात, यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र आता असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदमध्ये…

ओवैसींना आणखी एक झटका; 30 कार्यकर्त्यांना अटक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीत निदर्शने आणि घोषणाबाजी केल्यामुळे एमआयएमच्या  30 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. ऑल इंडिया…

ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांची कुर्बानी

लोकशाही न्यूज नेटवर्क हैदराबादः ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क 101 बकऱ्यांची कुर्बानी दिली. यावेळी ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी…

ओवेसींची पोलिसांना धमकी; .. नंतर तुम्हाला कोण वाचवणार? (व्हिडीओ)

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयएमचे प्रमुख  असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल…