शेती क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले महत्वाचे निर्णय
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
१) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात…