प्रशासनात प्रामाणिक अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवा :- अॅड. उज्ज्वल निकम
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत खानदेशातील गौरव साळुंखे,मानसी पाटील यांनी मिळवलेले हे यश हे गौरवास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे कामाची अधिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या युवा अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर हास्य…