Browsing Tag

#actor

मराठी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना पितृशिक

लोकशाही न्यूज नेटवर्क मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुष्कर श्रोत्रीच्या वडीलांचे सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी…

अभिषेकचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा!

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिषेक बच्चन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. 2007 मध्ये अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केले. मात्र, मागील काही…

बापरे! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात गुन्हा दाखल!

लोकशाही न्यूज नेटवर्क मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्याकाही दिवसांपासून चेक बाउन्सप्रकरण खूप गाजत आहे. यासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाउन्सप्रकरणात तुरुंगात अडकला आहे.…

भारताने पाकिस्तानी कलाकारांचा नेहमी सन्मान केला पण..

लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक पर्यटक गंभीर जखमी देखील आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेलिब्रिटींनी देखील सोशल…

सनी देओलवर फसवणुकीचा आरोप, निर्मात्याने केली तक्रार दाखल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड अभिनेता सनी देओलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'गदर 2'च्या तारा सिंगवर फसवणूक आणि खोटे बोलल्याचा आरोप आहे. बॉलीवूड निर्माता सौरव गुप्ता याने अभिनेत्यावर फसवणूक, खंडणी आणि…

नुक्कड फेम समीर खाखर काळाच्या पडद्याआड…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 80 च्या दशकातील प्रसिद्ध नुक्कड या मालिकेमध्ये खोपडी ही भूमिका अजरामर करणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर यांचा भाऊ गणेश खाखर यांनी समीर यांच्या निधनाची माहिती दिली. समीर यांनी…

तुकाराम मानेंची पोस्ट चर्चेत, लोकांना वाटलं मी संपलो…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क तुकाराम माने (Tukaram Mane) हे मराठी बिग बॉस सीजन ४ (Bigg Boss Season 4) च मोठ नाव आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी तुकाराम मानेंवर त्यांच्याच सहकलाकारांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांना सीरिअल मधून बाहेरचा…

विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या अफलातून विनोदी भूमिकांमुळे सर्वांना पोट धरून हसवणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्ली येथील एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले आहे.…

उपहार सिनेमा आग: पुराव्यांशी छेडछाड प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी रिअल इस्टेट टायकून सुशील आणि गोपाल अन्सल यांना 1997 च्या उपहार सिनेमाला लागलेल्या आगीशी संबंधित प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी आधीपासून तुरुंगवास…

रिया चक्रवर्तीला इतके वर्ष कारावास ? सुशांत सिंग राजपूत प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2020 मध्ये मरण पावलेला तिचा अभिनेता-बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसाठी अमली पदार्थ खरेदी केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर बुधवारी देशाच्या अंमली पदार्थ विरोधी एजन्सीने (anti-drugs agency)…