एका अनोळखी व्यक्तीने दिले सोनू सूदचे बिल, अभिनेत्याने केली एक पोस्ट शेअर…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अभिनेता सोनू सूदने कोविड-19 महामारीच्या काळात लोकांसाठी केलेले उदात्त कार्य. त्यासाठी जगभरातील लोक त्याची स्तुती करताना कधीच थकत नाहीत. सोनू सूद हा चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्यांपैकी…