भरधाव वाहनाच्या धडकेत बालक ठार
एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील भवानी मातेच्या मंदीरातील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर उमर्दे येथे सखुबाई, अरूणाबाई व मंगा नाईक हे पवन रावसाहेब सोनवणे (वय ७) याचा हात धरून पायी चालत असताना एम.एच.१९ बी.यू ६९०३ क्रमांकाच्या…