अभाविपचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला जाहीर पाठिंबा…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभाविप संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठींबा आहे. याबाबत सकाळी पाठींब्याचे पत्र दिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, बस ही सर्वसामान्याची जीवन वाहिनी ओळखली…