Browsing Tag

Abdul Sattar

औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा, वाचा सविस्तर

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद मधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा तुफान राडा बघायला मिळाला आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियिजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.…

विधानसभेच्या अध्यक्षांनी बजावली सेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस

मुंबई ;- शिवसेनेच्या १६ आमदार निलंबन प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अपात्रतेची…

कृषिमंत्र्यांचा वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांवर गुन्हा

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर कापूस फेकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न धरणगावात झाला होता. याबाबत शिवसेना (ठाकरे) गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह १३…

अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात ; अब्दुल सत्तारांचे वादग्रस्त विधान

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. असे वादग्रस्त विधान कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांनी केल्याने त्यांच्या या विधानाने संताप व्यक्त होत आहे. अवकाळी आणि गारपीटीमुळे…

शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार- अब्दुल सत्तार

अमरावती , लोकशाही न्यूज नेटवर्क कांद्याला अत्यल्प भाव मिळत असून, शेतकऱ्यांची भावना मला कळू शकते कधी कधी मंदी येते, पण कधी कधी चांगला दर मिळतो . भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी होईल. नाफेडद्वारे आतापर्यंत 28 हजार…

मुक्ताईनगर आक्रोश मोर्चाची शासन दखल घेईल का?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुका विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र…

“महिलांनी काही घातलं नाही तरी..”; रामदेव बाबांची जीभ घसरली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात महिलांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. यामुळे मोठी संतापाची लाट उसळत आहे. त्यातच आता योगगुरु रामदेव बाबा (Yoga Guru Baba Ramdev) यांनी देखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य…

“खोक्यांची भाषा..” फडणवीसांनी केली सत्तारांची कानउघडणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत…

सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांना भोवलं; महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांना कारवाईच्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला…

शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा भार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी…

गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज सकाळी मुंबईत राजभवनावर करण्यात आला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी 18 कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी 9…

ब्रेकिंग.. TET घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुली ?; यादी व्हायरल

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा (TET Scam) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर…

अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेशाचा मुहूर्त ठरला !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) येत्या ३१ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिल्लोडमध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा…