Browsing Tag

Aayush Prasad

नाशिकचे नुतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यभार स्विकारला

नाशिकचे नुतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यभार स्विकारला नाशिक प्रतिनिधी नाशिकचे नुतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज कार्यभार स्विकारला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी कुंभमेळ्याच्या कामांना गती…

आमदार मंगेश चव्हाण व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची मन्याड धरण, नांद्रे व सायगाव येथे भेटी

आमदार मंगेश चव्हाण व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची मन्याड धरण, नांद्रे व सायगाव येथे भेटी गिरणा व मन्याड नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नदीकिनारी असणाऱ्या नागरिकांचे तातडीने स्थलांतरण सुरू घाबरू नका, सूचनांचे पालन करा,…

महसूल विभागाकडून १४७ कोटी ७८ लाख ५६ हजारांची वसुली

जळगाव : जिल्ह्यातीलज मीन आणि गौणखनिजाच्या वसूलीत जिल्हा प्रशासनाने उद्दीष्टापेक्षा अधिक वसूली केली आहे. विशेष म्हणजे यंदा वाळू घाटांचे लिलाव झाले नसतांनाही अधिकची वसूली झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण…

जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांची कोल्हापूर ,अमरावती कारागृहात रवानगी

जळगाव :-यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश…

२१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात यावे – जिल्हाधिकारी 

,  जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश द्यावेत. तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडाही २१ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज…

महाडीबीटी योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये – जिल्हाधिकारी 

यावल आदिवासी विकास कार्यालयाचे काम उत्कृष्ट यावल आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनांचा आढावा जळगाव-केंद्र व‌ राज्य शासनाच्या थेट लाभार्थी (महाडीबीटी) योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचना…

स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नवउद्योजक, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी 'महा ६०' उपक्रमाचे आयोजन जळगाव, -नव उद्योजक, तरूण व विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले.…

जिल्ह्यातील अमृत कलक्षांचे वाजत-गाजत जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची उपस्थिती जिल्ह्यातील  कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे रवाना होणार जळगाव ;-जिल्ह्यात 'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले 'अमृत कलश' आज…