भारतातून तालिबानचे समर्थन; १४ जणांना अटक
गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोशल मिडीयावर तालिबानचे समर्थन करणारा मजकूर टाकल्याबद्दल आसाम पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. तर शुक्रवारी रात्रीपासून आसामच्या विविधभागातून या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात आयटी…