सातपुड्यात सर्रास वृक्षतोड; जंगल तस्करांचे वनविभागाशी साटेलोटे
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल आडगाव येथे वनक्षेञात येणाऱ्या सातपुड्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु आहे. विशेष म्हणजे याकडे सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे भविष्यात सातपुड्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण…